बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि किंग खान शाहरुखचा लेक आर्यन आपल्या मित्रांसोबतचे फोटो सोशल मीडियावर ...
बिग बींची नात आणि शाहरुखच्या लेकाचा नवा फोटो
n lang="MR" style="font-family:Mangal,serif">बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि किंग खान शाहरुखचा लेक आर्यन आपल्या मित्रांसोबतचे फोटो सोशल मीडियावर कायम शेअर करत असतात. आता पुन्हा एकदा नव्या हिनं आर्यन आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबतचा फोटो शेअर केलाय. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत नव्या, आर्यनसह दोघे पाहायला मिळतायत. आर्यन आणि नव्या या दोघांनी लंडनच्या सेव्हनऑक्स स्कूलमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय. त्याची नुकतीच पार्टीसुद्धा झाली होती आणि त्या पार्टीला नव्या आणि आर्यनचे कुटुंबीय हजर होते.
Web Title: Big bindi grandson and Shahrukh Khan's new photo