ब्युटीफूल आलिया भट्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:54 IST2018-03-15T10:35:05+5:302018-06-27T19:54:45+5:30

आज आलिया आपला २५ वा वाढदिवस साजरा करतेय. आलिया भट्टने स्टुंड ऑफ द इअर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने बालकलाकार म्हणून संघर्ष चित्रपटात काम केले होते. आपल्या सुरूवातीच्या करिअरमध्ये प्रत्येक अभिनेत्री ग्लॅमरस भूमिकेलाच पसंती देईल. पण आलिया आपल्या दुस-याच चित्रपटात ती ग्लॅम अवतारात दिसली.

Beautiful alia bhatt | ब्युटीफूल आलिया भट्ट

ब्युटीफूल आलिया भट्ट

आलिया आपला २५ वा वाढदिवस साजरा करतेय. आलिया भट्टने स्टुंड ऑफ द इअर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने बालकलाकार म्हणून संघर्ष चित्रपटात काम केले होते. आपल्या सुरूवातीच्या करिअरमध्ये प्रत्येक अभिनेत्री ग्लॅमरस भूमिकेलाच पसंती देईल. पण आलिया आपल्या दुस-याच चित्रपटात ती ग्लॅम अवतारात दिसली.
आज आलिया आपला २५ वा वाढदिवस साजरा करतेय. आलिया भट्टने स्टुंड ऑफ द इअर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने बालकलाकार म्हणून संघर्ष चित्रपटात काम केले होते. आपल्या सुरूवातीच्या करिअरमध्ये प्रत्येक अभिनेत्री ग्लॅमरस भूमिकेलाच पसंती देईल. पण आलिया आपल्या दुस-याच चित्रपटात ती ग्लॅम अवतारात दिसली.

Web Title: Beautiful alia bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.