बच्चन-रजनीकांत एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:24 IST2016-01-16T01:14:47+5:302016-02-10T12:24:36+5:30
'रोबोट' चे दिग्दर्शक शंकर यांच्याकडे बिग बी आणि रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी एक अप्रतिम बातमी आहे. बॉलीवूड सूपरस्टार अमिताभ बच्चन ...

बच्चन-रजनीकांत एकत्र?
' ;रोबोट' चे दिग्दर्शक शंकर यांच्याकडे बिग बी आणि रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी एक अप्रतिम बातमी आहे.
बॉलीवूड सूपरस्टार अमिताभ बच्चन 'रोबोट 2' मधून रजनीकांत यांच्यासोबत दिसणार आहेत. बिग बी आणि रजनी यांनी सोबत आत्तापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. पण त्यांना रोबोट सारख्या चित्रपटात एकत्र पाहणे हे त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरेल.
'रोबोट' ला बॉक्स ऑफीसवर यश मिळाले. या चित्रपटाने स्वत:ला व्हिज्युअल इफेक्टस, टेक्निक, डिझाईन आणि स्टोरी टेलिंग मध्ये मैलाचा दगड सिद्ध केला आहे.