गोल्डन टेम्पलला ऐशची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 22:56 IST2016-02-27T05:56:08+5:302016-02-26T22:56:08+5:30

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही सध्या पंजाबमध्ये ‘सरबजीत’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. तिने नुकतीच श्री. हरमंदर साहिब गोल्डन ...

Ash's gift to Golden Temple | गोल्डन टेम्पलला ऐशची भेट

गोल्डन टेम्पलला ऐशची भेट

लीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही सध्या पंजाबमध्ये ‘सरबजीत’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. तिने नुकतीच श्री. हरमंदर साहिब गोल्डन टेम्पलला भेट दिली. तिच्यासोबत मुलगी आराध्या आणि आई वृंदा राय, मावशी नैना रॉय देखील होती. ओमंग कुमार दिग्दर्शित चित्रपटात रणदीप हुडा, दर्शन कुमार आणि रिचा चढ्ढा असणार आहेत. ऐशने दलबीर कौरची भूमिका साकारली आहे.

Web Title: Ash's gift to Golden Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.