पात्रांच्या आवाहनांना सामना करणारे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 02:55 IST2016-02-17T09:55:16+5:302016-02-17T02:55:16+5:30
अभिनयाशी जुळलेला प्रत्येक कलाकार आवाहनात्मक पात्र निभविण्याच्या गोष्टी करीत असतो, मात्र अशी संधी बयाच कमी कलाकारांना मिळत असते. विशेषत: ...

पात्रांच्या आवाहनांना सामना करणारे कलाकार
अ िनयाशी जुळलेला प्रत्येक कलाकार आवाहनात्मक पात्र निभविण्याच्या गोष्टी करीत असतो, मात्र अशी संधी बयाच कमी कलाकारांना मिळत असते. विशेषत: कोणत्याही कलाकारासाठी अशा प्रकारचे पात्र निभविणे आवाहनात्मक असते, उदाहरणार्थ रिचर्ड एटनबरोचा चित्रपट ‘गांधी’ मध्ये बापूची भूमिका निभवणारे ब्रिटिश अभिनेता बैंन किंग्सलेला या पात्राने अशी ओळख दिली की ते कायमचे गांधी बनून गेले. समाजाचे चांगले आणि वाईट पात्र निभविणाºया कलाकारांना बºयाचदा चांगली आणि वाईट परिस्थितीचादेखील सामना करावा लागतो.
आताच प्रदर्शित झालेला सैफ अली खानचा चित्रपट ‘फैंटम’ मध्ये पाकिस्तानी आतंकवादी हाफिज सईदचे पात्र निभविणारे काश्मीरी कलाकार शाहनवाज प्रधानला बराच काळ आपले घरदार सोडून अज्ञातवासात राहावे लागले. कारण त्यांना हाफिज सईद समजून धमकी देऊ लागले होते. सादरीकरणात तर ते यशस्वी झालेत आणि त्यांना हाफिज सईद समजू लागले, मात्र याच भूमिके ने त्यांच्या जीवनात समस्या निर्माण केल्यात.
याचप्रकारे जेव्हा अभिषेक शर्माचा चित्रपट ‘तेरे बिन लादेन’ मध्ये ओसामा बिन लादेनचे पात्र निभविणारे दिल्लीचे कलाकार प्रद्युमन सिंहला बºयाच समस्यांना तोंड द्यावे लागले. हे पात्र निभविल्यानंतर त्यांच्यावर असा ठपका लागला की, त्यांना पुन्हा कोणत्याच चित्रपटात काम मिळाले नाही.
मुगले आजम मध्ये पृथ्वीराज कपूरला पाहून प्रत्येकाने हे भासू लागले की, बादशाह अकबर असेच दिसत असतील, अशाच प्रकारे रामगोपाल वर्माच्या चित्रपटात दाऊदचे पात्र निभविणारे अजय देवगनची प्रशंसा झाली.
परेश रावलला केतन मेहताच्या ‘सरदार’ मध्ये पाहून प्रत्येकाने असे मानले की, लौह पुरुष असेच असतील. गुलजारचा चित्रपट ‘आंधी’ मध्ये सुचित्रा सेनच्या पात्राचे हावभाव इंदिरा गांधी सारखेच मानले गेले. तर मणिरत्नमचा चित्रपट बॉंबे मध्ये टीनू आनंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेची भूमिका निभविली होती, ज्यावरून खूप वादही झाला होता.