आता अर्जुन कपुर करीनाला कॉपी का करेल. ऐकायला थोडे विचित्र वाटतेय ना. पण हो ...
अर्जुनने केले करीनाला कॉपी
/> आता अर्जुन कपुर करीनाला कॉपी का करेल. ऐकायला थोडे विचित्र वाटतेय ना. पण हो हे खरे आहे. एका हिरोईनने दुसºया हिरोईनची स्टाईल कॉपी केली, ड्रेस कॉपी केला हे आपण आधी ऐकलय पण चक्क एका हिरोने दुसºया हिरोईनला कॉपी केले म्हणजे आश्चर्य तर वाटणारच ना. अर्जुन कपुरने करीनाला कॉपी केले म्हणजे नक्की काय केले असा प्रश्न पडला असेल तर जरा थांबा, अर्जुनने एका फोटोमध्ये करीनाची पोझ कॉपी केली आहे. या फोटोमध्ये करीना लाँग ड्रेसमध्ये खिशात दोन्ही हात टाकुन उभी आहे. सेम तसाच अर्जुन देखील तिच्या शेजारी उभा आहे. एवढेच नाही तर करीनाच्या पायाची पोझ देखील अर्जुनने कॉपी केली आहे. आता अर्जुनने असे का केले हे तर आपल्याला तोच सांगेल पण करीनाचा हा का त्याच्या कि ला फोटा मध्ये देखील कॉपी करतोय हे मात्र खरे.