अर्जून कपूरच्या आजीचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 19:33 IST2016-06-11T14:03:55+5:302016-06-11T19:33:55+5:30
‘हाफ गर्लफे्रन्ड’ या चित्रपटात बिझी असलेला अभिनेता अर्जून कपूर याची आजी सत्ती शौरी यांचे काल रविवारी निधन झाले. अर्जूनची ...

अर्जून कपूरच्या आजीचे निधन
‘ ाफ गर्लफे्रन्ड’ या चित्रपटात बिझी असलेला अभिनेता अर्जून कपूर याची आजी सत्ती शौरी यांचे काल रविवारी निधन झाले. अर्जूनची आई मोना कपूर यांची आई म्हणजे सत्ती शौरी. अर्जून आजीवर अतिशय लाडका होता. त्यामुळेच आजीच्या निधनानंतर अर्जूनची अवस्था आपण समजू शकतो. अर्जून व अंशूला आम्हीही तुमच्या दु:खात सहभागी आहोत.