​अर्जुन बॅक टू ‘रॉक आॅन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 07:22 IST2016-02-14T14:22:29+5:302016-02-14T07:22:29+5:30

अर्जुन रामपाल आता पुन्हा एकदा ड्रमस्टिक्स घेऊन धुमाशान करण्यास सज्ज झाला आहे. ट्विट करून त्याने माहिती दिली की, ‘रॉक ...

Arjun back to 'Rock Inn' | ​अर्जुन बॅक टू ‘रॉक आॅन’

​अर्जुन बॅक टू ‘रॉक आॅन’

्जुन रामपाल आता पुन्हा एकदा ड्रमस्टिक्स घेऊन धुमाशान करण्यास सज्ज झाला आहे.

ट्विट करून त्याने माहिती दिली की, ‘रॉक आॅन-२ च्या सेटवर पुन्हा एकदा काम करताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

पुन्हा एकदा जो मॅस्कॅरॅन्हसचे पात्र जिवंत करण्याबाबत मी थोडा साशंक होतो.’

पहिल्या चित्रपटाची संपूर्ण टीम सिक्वेलमध्ये काम करीत आहे.

Web Title: Arjun back to 'Rock Inn'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.