अनुष्काचा एथनिक लूक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 10:16 IST2016-06-01T04:46:39+5:302016-06-01T10:16:39+5:30
अनुष्का शर्मा ही ‘एन एच १०’ नंतर ‘फिलौरी’ च्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रात पुन्हा एकदा पाऊल ठेवत आहे. ‘फिलौरी’ हा रोमँटिक ...
.jpg)
अनुष्काचा एथनिक लूक !
नुष्का शर्मा ही ‘एन एच १०’ नंतर ‘फिलौरी’ च्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रात पुन्हा एकदा पाऊल ठेवत आहे. ‘फिलौरी’ हा रोमँटिक चित्रपट असून त्याचे शूटिंग पंजाबमध्ये सुरू आहे.
चित्रपटात तिच्यासोबत दिलजित दोसंग हा अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार असून नुकताच सेटवर काढलेला हा तिचा फोटो व्हायरल झाला आहे.
एम्ब्रॉयडरी केलेला लेहंगा, डोक्यापर्यंत झाकलेला असे हे ड्रेसिंग तिने केले आहे. तिच्या साखरपुड्यासाठी ती तयार झालेली असते हा सीन ती शूट करत असते. या गेटअपमध्ये अत्यंत सुंदर ती दिसते आहे. जुन्या काळातील महिलांप्रमाणे तिने तिचा हा गेटअप केला आहे.
![phillori]()