अनुष्कासाठी विराटने गायले गाणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 00:06 IST2016-03-02T07:05:23+5:302016-03-02T00:06:53+5:30

क्रिकेटर विराट कोहली खुप टॅलेंटेड आहे हे नुकत्याच इन्स्टाग्रामवर अपलोड झालेल्या व्हिडिओ वरून वाटते.  इंडियन हाय कमिशन येथील गॅदरिंगमध्ये ...

Anushka sang sang saint! | अनुष्कासाठी विराटने गायले गाणे!

अनुष्कासाठी विराटने गायले गाणे!

रिकेटर विराट कोहली खुप टॅलेंटेड आहे हे नुकत्याच इन्स्टाग्रामवर अपलोड झालेल्या व्हिडिओ वरून वाटते.  इंडियन हाय कमिशन येथील गॅदरिंगमध्ये त्याने स्टेजवर चढून लता मंगेशकर यांच्या ‘जो वादा किया’ या गाण्यावर दुहेरी गीत अनुष्कासाठी गायले.

 भारतीय उच्च कमिशन यांच्या गॅदरिंग कार्यक्रमात विराट कोहली आणि आणखीही काही क्रिकेटर उपस्थित होते. तेव्हा विराट चक्क उठून स्टेजवर गेला आणि ‘जो वादा किया’हे गाणे गायला त्याने सुरू केले. हा व्हिडिओ युवराज सिंगने शूट केला. आणि इन्स्टाग्रामवर अपलोड केला. त्याला कॅप्शन टाकले की,‘फ्यु मोमेंट्स बॅक अ‍ॅट द इंडियन हाय कमिशन गॅदरिंग. थँक्स युवी फॉर द व्हिडिओ पाजी. आय लव्ह धीस साँग. हे गाणे ऐकल्यानंतर असे वाटते की, हे एक सायलेंट रिमांर्इंडर आहे अनुष्का शर्मासाठी.

नुकतेच त्यांचे ब्रेकअप झाले असून तो तिची माफी मागून तिला पूर्ववत त्याची गर्लफ्रेंड बनवू इच्छितो असे वाटते. वेल, किप इट अप विराट.