कलर ऑफ दी इयर म्हणून हार्ट वूड ची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 16:51 IST2018-01-17T11:21:43+5:302018-01-17T16:51:50+5:30
प्रतिथयश अशा ड्युलक्स ब्रॅन्ड अंतर्गत भारतात विक्री करणाऱ्या अॅक्झोनोबल या जागतिक स्तरावरील रंग आणि रोगण तयार करणाऱ्या कंपनी ने ...
कलर ऑफ दी इयर म्हणून हार्ट वूड ची घोषणा
प रतिथयश अशा ड्युलक्स ब्रॅन्ड अंतर्गत भारतात विक्री करणाऱ्या अॅक्झोनोबल या जागतिक स्तरावरील रंग आणि रोगण तयार करणाऱ्या कंपनी ने आज कलर ऑफ इयर २०१८ म्हणून हार्ट वूड या रंगाची घोषणा केली. अॅक्झोनोबलच्या अॅन्युअल ग्लोबल स्टडी च्या १५ व्या आवृत्तीचा एक भाग म्हणून कलरफ्युचर्स, ड्युलक्सचा भारतातील सदिच्छादूत असलेल्या फरहान अख्तरच्या हस्ते आज हार्ट वूड या नवीन रंगाच्या श्रेणीची सुरूवात करण्यात आली.
अग्रगण्य डिझाईन आणि ११ आंतरराष्ट्रीय रंग तज्ञांच्या सहकार्याने कंपनीच्या ग्लोबल अॅनेस्टीक सेंटरद्वारे विकसित, कलर फ्युचर्स टीएम २०१८ ग्राहकांच्या उबदार घराच्या कल्पनेशी सुसंगत आरामदायी अनुभव देण्यासाठी 'वेलकम होम' ची निर्मिती केली आहे. हार्ट वुड हा गुलाबी नाजूक आणि उबदार रंग नैसर्गिक लाकूड आणि चामड्याच्या स्पर्शाची अनुभूती देते.
सामाजिक, आर्थिक आणि डिझाइन कल जाणून केलेल्या विस्तृत संशोधनांतील माहितीतून असे दिसून येते की आता आपल्याकडे पूर्वीपेक्षा अधिक माहिती आणि पर्याय उपलब्ध असून आपण अनुमान वर्तवता येणे कठीण असलेल्या जगात राहत आहोत. आपण आता आपल्याला सोयीस्कर आणि आरामदायी घरे बनवण्याची वेळ आहे, जिथे आपण आवाजापासून दूर स्वतःच्या वेगळ्या विश्वात राहू.
ग्राहकांना त्यांच्या घरी आराम व सुखसुविधा हव्या आहेत .सध्याचा कल ओळखून आणि वेलकम होम संकल्पना विकसित करून अक्झॉनोबेलच्या जागतिक सौंदर्य केंद्राने २०१८ साठी आघाडीचा रंग म्हणून हार्ट वूडची (ज्याला पिक्चर रॉक्स 10YR 28/072 म्हणूनही ओळखले जाते) निवड केली आहे. हा एक रंग आहे जो खरोखरच त्या क्षणाचे मूड पकडतो आणि ग्राहकांना त्यांच्या परिपूर्ण घरांमध्ये राहायला मदत करतो.
या शुभारंभाप्रसंगी बोलताना अॅक्झोनोबल डेकोरेटिव्ह पेंट्सच्या दक्षिण पूर्व आणि दक्षिण आशिया, मध्य पूर्वचे व्यवस्थापकीय संचालक जेरेमी रोवे म्हणाले, "परिपूर्ण, आरामदायी वातावरण तयार करण्यात रंग मुख्य भूमिका बजावतात. रंग प्राधिकरण म्हणून,आम्ही आपल्या ग्राहकांना योग्य रंग निवडण्यासाठी सक्षम बनवत आहोत; रंगाची अशी निवड ज्याचा त्यांना अभिमान वाटेल आणि ते आनंदाने राहतील वर्ष 2018 च्या रंग आणि त्याच्या चार समकालीन रंग श्रेणीसह, जगभरातील ग्राहक आता त्यांच्या घरामध्ये त्यांची स्वतःची जागा(स्पेस) तयार करू शकतात जी खरोखरच त्यांची आहे आणि त्यांच्या दैनंदिन गरजांनुसार अद्ययावत आहे."
डेव्हिड टेंग, संचालक डेकोरेटिव्ह पेंट्स, इंडिया अँड साउथ एशिया, अक्झॉनोबेल यांनी सांगितले की,"मागील वर्ष जागतिक स्तरावरील विविध बदलांमुळे गतिशील आणि अंदाज बांधण्यास कठीण असे होते. आम्ही केलेल्या संशोधनातून असे आढळले आहे कि ग्राहकांना त्यांच्या घरांचे रूपांतर बाह्य जगतापासून दूर एखाद्या ओयासिस मध्ये .करायचे आहे. ColorFutures ™ द्वारे आम्ही आमच्या ग्राहकांच्या जीवनावर लक्ष केंद्रित करतो; घरांच्या बाबतीत त्यांना काय भावते, त्यांच्या आवडी निवडी यांचा काय प्रभाव आहे. आमचा विश्वास आहे की वर्ष २०१८ चा रंग म्हणून, हार्ट वूड सर्वांसाठी एक अद्वितीय "वेलकम होम" तयार करण्यात मदत करेल."
ड्युलक्स इंडियाचा सदिच्छादूत फरहान अख्तर यांनी सांगितले, "२०१८ सालचा रंग,'हार्ट वुड' हा संभ्रम दूर करणारा आहे."आज ग्राहक आराम आणि ताजगीपणा शोधत आहेत; हार्ट वुड त्यांना आरामदायी वातावरण देऊ शकते. योग्य सजावटीसह पूरक असलेले वेगवेगळे रंग,आपल्याला वेगवान आयुष्यापासून दिलासा देऊ शकतात." हार्ट वुड होम पॅलेट हे प्रमुख रंग ज्यापासून प्रेरणा घेतो त्याच्याशी सुसंगतपणे जुळते, तर तीन आधार पॅलेट गडद आणि ठळक टोन सह मृदू छटा. यांचा समतोल साधतात.
आरामदायी होम पॅलेटमध्ये उबदार पृथ्वीचे टोन आहेत, मन शांत करण्यासाठी ,इंद्रिये शांत ठेवण्यासाठी आणि आवाजापासून मुक्तीसाठी चिकणमाती आणि गुलाबी रंग एकत्र आणला आहे. होम पॅलेट आयुष्याला आराम आणि सुविधा देते. निळ्या रंगाची छटा जीवनाप्रति सुस्पष्ट मार्गाचा दृष्टीकोन प्रोत्साहित करते तर न्यूट्रल आणि हिरवागार रंग बाहेरील जगाशी जोडण्याची आवश्यकता प्रेरित करतो. कोळसा आणि निळी शाई द्वारे सौम्य रंग तयार करण्यात आले आहेत. आनंदी होम पॅलेट भावनांना प्रेरणा आणि सशक्त करण्यासाठी जागा तयार करते.पिवळसर हिरवा आणि सोनेरी रंग जीवन जगण्यासाठी सर्जनशील दृष्टिकोन प्रोत्साहित करतात. रंगांची विविधता आनंद आणि ऊर्जेची भावना देते. (परिशिष्ट १ अधिक तपशील)