अंजली तन्मयवर भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 17:56 IST2016-05-31T12:26:31+5:302016-05-31T17:56:31+5:30

एआयबीचा सदस्य असलेल्या तन्मय भटने ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्यावर अतिशय वाईट शब्दांत कमेंट केली ...

Anjali grumbled on Tanmay | अंजली तन्मयवर भडकली

अंजली तन्मयवर भडकली

यबीचा सदस्य असलेल्या तन्मय भटने ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्यावर अतिशय वाईट शब्दांत कमेंट केली होती. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी तन्मयला चांगलेच सुनावले होते. सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तर तन्मयवर प्रचंड भडकली आहे. तिने म्हटले आहे की, कोणाचा अपमान करणे हे खरेच मजेशीर नाहीये. कॉमेडियननी कॉमेडी आणि अपमान या दोन गोष्टींमधील फरक ओळखणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत अंजलीने मांडले आहे. 

Web Title: Anjali grumbled on Tanmay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.