डॅडीसोबत अँड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:23 IST2016-01-16T01:18:46+5:302016-02-07T07:23:30+5:30
हॉ ट अँड सेक्सी दिपिका पदुकोन फक्त पडद्यावरच एका आदर्श मुलीची भूमिका निभावत नाही. वास्तव आयुष्यातही दिपिका तिच्या आई-वडिलांसाठी ...

डॅडीसोबत अँड!
ह ट अँड सेक्सी दिपिका पदुकोन फक्त पडद्यावरच एका आदर्श मुलीची भूमिका निभावत नाही. वास्तव आयुष्यातही दिपिका तिच्या आई-वडिलांसाठी एक गुणी मुलगी आहे. आपल्या पालकांची देखभाल करणारी दिपिका त्यांना नेहमीच खुप जपते. दिपिकाचे एवढे गुणगाण गायचे कारण म्हणजे दिपिकाने तिचे वडील प्रसिद्ध बॅडमिंटन चॅम्पीयन प्रकाश पदुकोन यांच्यासोबत नुकतेच एका जाहिरातीत काम केले आहे. अतिशय सुंदर चित्रीकरण असलेल्या या जाहिरातीत बाप-लेकीच्या नात्यातले बाँडींग दाखवले आहे. यापूर्वी दागिण्यांच्या एका जाहिरातीत दिपिकाने आई उज्ज्वला पदुकोन सोबतही काम केले आहे.