/>सनी लिओनी व तिचा पती डेनियल वेबर यांच्या लग्नाला काल शनिवारी पाच वर्षे झालीत. शनिवारी बेंगळुरु येथे ‘वन नाईट स्टँड’च्या प्रमोशनदरम्यान सनीने लग्नाचा वाढदिवस साजरा केला. येथील एका हॉटेलमध्ये सनी व डेनियलने केक कापला आणि एकमेकांना फुलांच्या माळ्या घातल्या. सनी यावेळी अतिशय हळवी झाली. इतकी की आपले अश्रू ती रोखू शकली नाही. मग काय, डेनियलच्या गळ्यात पडून बराच वेळ ती अक्षरश: हुमसून हुमसून रडली. या सेलिब्रेशनचा पोस्ट करीत सनीने त्याखाली असा भावूक करणारा मॅसेज लिहिला.. वाचा तर..
his pretty much sums up my emotions for today! Tears of happiness with @dirrty99 my one and only...
![]()
Web Title: ... and Sunny Hummus rushed out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.