चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये एंट्री; पहा तिचे लेटेस्ट फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-10T09:34:22+5:302018-06-27T20:13:31+5:30
सध्या स्टारकिड्सचा बॉलिवूडमध्ये चांगलाच बोलबाला आहे. त्यामुळेच पार्टीत किंवा कुठेही स्पॉट झालेल्या स्टारकिड्सचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटोज् व्हायरल होत असतात. स्टारकिड्समध्ये एक नाव अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिचेही आहे. अनन्या सध्या सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह असून, ती तिचे सुंदर फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते.
.jpg)
चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये एंट्री; पहा तिचे लेटेस्ट फोटो!
स ्या स्टारकिड्सचा बॉलिवूडमध्ये चांगलाच बोलबाला आहे. त्यामुळेच पार्टीत किंवा कुठेही स्पॉट झालेल्या स्टारकिड्सचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटोज् व्हायरल होत असतात. स्टारकिड्समध्ये एक नाव अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिचेही आहे. अनन्या सध्या सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह असून, ती तिचे सुंदर फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते.
बॉलिवूडमध्ये ‘आखरी पास्ता’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या चंकी पांडे याची मुलगी सध्या चर्चेत आहे. कारण अनन्या लवकरच बॉलिवूड डेब्यू करण्याची शक्यता आहे. सूत्रानुसार अनन्या ‘स्टूडेंट आॅफ द इयर’च्या दुसºया भागातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. सध्या ती याकरिता विशेष ट्रेनिंग घेत असल्याचेही समजते.
![]()