अमिताभ बच्चन - रेखा : या दोघांची...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2016 13:55 IST2016-01-16T01:10:17+5:302016-01-30T13:55:58+5:30
अमिताभ बच्चन - रेखा : या दोघांची प्रेमकथा 'दो अनजाने'च्या सेटवर सुरू झाली. त्यावेळी अमिताभने जया भादुरीशी विवाह केला ...

अमिताभ बच्चन - रेखा : या दोघांची...
अ िताभ बच्चन - रेखा : या दोघांची प्रेमकथा 'दो अनजाने'च्या सेटवर सुरू झाली. त्यावेळी अमिताभने जया भादुरीशी विवाह केला होता. या दोंघाबद्दलचे गॉसिप प्रसिद्ध होत होते. मोठय़ा वृत्तपत्रात अशा बातम्या झळकत होत्याच. एक दिवस जया भादुरीने रेखाला जेवनाचे आमंत्रण दिले. याच वेळी काहीही झाले तरी मी माझ्या नवर्याला सोडणार नाही, हे तिने रेखाला ठणकावून सांगितले. आधी रेखानेही आपली महत्वाकांक्षा बोलून दाखवली पण नंतर या सर्व गोष्टींना तिने नकार दिला. आपल्या