आमीरचे ट्विट, ‘तिथी’ अविश्वसनीय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 17:26 IST2016-05-31T11:56:15+5:302016-05-31T17:26:15+5:30
राम रेड्डी यांच्या दिग्दर्शनाखाली प्रदर्शित होणाºया ‘तिथी’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग आमीर खानची पत्नी किरण रावने मुंबईत आयोजित केले होते. ...

आमीरचे ट्विट, ‘तिथी’ अविश्वसनीय!
र म रेड्डी यांच्या दिग्दर्शनाखाली प्रदर्शित होणाºया ‘तिथी’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग आमीर खानची पत्नी किरण रावने मुंबईत आयोजित केले होते. या चित्रपटातील कलाकार ओळखीचे नाहीत. राष्टÑीय पुरस्कार विजेता ‘तिथी’ हा चित्रपट पाहिल्यानंतर आमीरची प्रतिक्रिया होती, अविश्वसनीय!
आमीर खानने या संदर्भात ट्विट करुन आपले मत व्यक्त केले आहे. मी बºयाच वर्षानंतर पाहिलेला ‘तिथी’ हा अतिशय सुंदर कन्नड चित्रपट आहे. त्याला इंग्रजी सबटायटल्सही आहेत. सर्वांनी पाहावा असा. ३ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. सर्व कलाकारांचा अभिनय सुंदर आहे. सर्वच अनोळखी कलाकार आहेत. तुम्ही सर्वांनी जरुर पहा.