काजोल सोबत खटके उडाल्याने फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने काजोल-शाहरूखच्या आगामी 'दिलवाले' या चित्रपटासाठी काजोलचे ड्रेस डिजाईन करणे बंद केले ...
मनिष-काजोलमध्ये ऑल इज नॉट वेल
/>काजोल सोबत खटके उडाल्याने फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने काजोल-शाहरूखच्या आगामी 'दिलवाले' या चित्रपटासाठी काजोलचे ड्रेस डिजाईन करणे बंद केले आहे. याऐवजी मनिष आता रणबीर कपुर-ऐश्वर्या रॉयच्या आगामी सिनेमासाठी काम करणार आहे. काजोल वारंवार मनिषच्या कामात हस्तक्षेप करत होती आणि त्याच्या सुचना मानत नव्हती म्हणुन मनिषने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.