आलिया बनली बिहारची हॉकी प्लेयर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 08:47 IST2016-04-03T15:47:01+5:302016-04-03T08:47:01+5:30

सध्या दोन चित्रपटांची खुप चर्चा आहे ती म्हणजे ‘रंगून’ आणि ‘उडता पंजाब’. शाहीद क पूर आणि करिना कपूर खान ...

Aliya became Bihar's hockey player! | आलिया बनली बिहारची हॉकी प्लेयर!

आलिया बनली बिहारची हॉकी प्लेयर!

्या दोन चित्रपटांची खुप चर्चा आहे ती म्हणजे ‘रंगून’ आणि ‘उडता पंजाब’. शाहीद क पूर आणि करिना कपूर खान ‘उडता पंजाब’चे आकर्षण ठरणार आहे. यासोबतच आणखी एक आकर्षण म्हणजे आलिया भट्ट. तिची भूमिका निर्मात्यांनी माध्यमांपासून खुप लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला.

पण, आलियाची भूमिका नेमकी कशी असणार आहे? याविषयी थोडासा खुलासा करण्यात आला आहे. ती बिहारमधून पंजाबमध्ये स्थलांतर केलेली हॉकी प्लेअरच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिची त्वचा, केस यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. दारिद्र्य आणि नैराश्य यांच्यामुळे तिची भूमिका ड्रग्जला बळी पडलेली दाखवण्यात आलेली आहे.

ती भोजपुरी भाषा बोलताना दिसणार आहे त्यासाठी ती भोजपुरी भाषा शिकत आहे. तिचे सीन्स तर्न तरन आणि अमृतसरमध्ये शूट करण्यात आले आहेत. चित्रपटातील इतरांचा लुक रिव्हील करण्यात आला आहे पण, आलियाचा लुक बिल्कु ल अद्याप रिव्हील केलेला नाही. तिचा लुक म्हणजे प्रेक्षकांसाठी सरप्राईज असणार आहे. 

Web Title: Aliya became Bihar's hockey player!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.