अलीला इरफानचा हेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:41 IST2016-01-16T01:14:57+5:302016-02-07T11:41:07+5:30

अभिनेता अली फजल म्हणतो की,' इरफान खान याचा मला खुपच हेवा वाटतो. त्याचा हॉलीवूडमध्ये चढता आलेख आहे, तर फ्युरियस ७ ...

Ali's Irrfan | अलीला इरफानचा हेवा

अलीला इरफानचा हेवा

िनेता अली फजल म्हणतो की,' इरफान खान याचा मला खुपच हेवा वाटतो. त्याचा हॉलीवूडमध्ये चढता आलेख आहे, तर फ्युरियस ७ मध्ये अली विन डिजेलसोबत काम केले आहे.

अली फजलला विचारण्यात आले की, त्याला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर कोणासोबत काम करायला आवडेल तर तो म्हणाला,' असे अनेक जण आहेत ज्यांच्यासोबत मी काम करू इच्छितो. टॉम हँक्स हा माझ्या आवडीच्या कलाकारांपैकी एक आहे. मला त्याच्यासोबत काम करायला आवडते. मात्र मला इरफान खानचा खुप हेवा वाटतो'

फुकरे फेम अभिनेता अलीला हॉलीवुड अँक्टर रॉर्बट डी निरो सोबतही काम करायला आवडते.

Irrfan

Web Title: Ali's Irrfan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.