जयपूरमध्ये आलिया-सिदचा ‘गुलाबी’ रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 23:57 IST2016-03-17T06:57:18+5:302016-03-16T23:57:18+5:30

लव्हबर्ड्स आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. 

Alia-Sidh's 'pink' romance in Jaipur! | जयपूरमध्ये आलिया-सिदचा ‘गुलाबी’ रोमान्स!

जयपूरमध्ये आलिया-सिदचा ‘गुलाबी’ रोमान्स!

पूर शहर हे ‘गुलाबी शहर’ म्हणून ओळखजे जाते. सेलिब्रीटींसाठी हे शहर म्हणजे विशेष आकर्षणाचे ठिकाण असते. लव्हबर्ड्स आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. 

प्रमोशनसाठी ते सध्या वेगवेगळे फनी इव्हेंट्स करत आहेत. फवाद खान, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा हे त्यांचा आगामी चित्रपटाविषयी खुप जास्त प्रमाणात गंभीर असल्याचे दिसत आहेत. ते सध्या प्रमोशनसाठी जयपूर शहरात आले असून गुलाबी शहरात त्यांचा ‘गुलाबी’ रोमान्स पहायला तुम्हाला नक्कीच आवडेल ना?

एकमेकांसोबत ते दोघे किती सुंदर दिसताहेत हे पाहिल्याशिवाय तुम्हाला तरी कसे कळेल? एकदम देसी स्टाईलमध्ये आलिया पिंक फ्लोरल प्रिंटच्या पंजाबी ड्रेसमध्ये, झुमकी घातलेली आहे. आलिया तर सुंदर दिसतच आहे पण सिद्धार्थ देखील पीच-पिंक स्वेटशर्ट मध्ये हॉट दिसतोय. त्या दोघांनीही त्यांचे हे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 









Web Title: Alia-Sidh's 'pink' romance in Jaipur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.