आलिया-रणवीरचे ‘कमर्शियल शूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 10:40 IST2016-03-15T17:40:09+5:302016-03-15T10:40:09+5:30
आलिया आणि आॅल टाईम एनर्जीटिक अभिनेता रणवीर सिंह ही फ्रेश जोडी झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात झळकणार असल्याची खबर आहे. ...

आलिया-रणवीरचे ‘कमर्शियल शूट
आ िया आणि आॅल टाईम एनर्जीटिक अभिनेता रणवीर सिंह ही फ्रेश जोडी झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात झळकणार असल्याची खबर आहे. झोयाचा हा चित्रपट झळकेल तेव्हा झळकेल. पण आलिया व रणवीर दोघेही एका जाहिरातीचे शूट करताना दिसले. या जाहिरातीत आलिया व रणवीर दोघांनाही परस्परांपेक्षा विरूद्ध दाखवण्यात आले आहे. या शूटची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झालीत... तेव्हा बघाच!!!
![]()