आलिया-शाहरूखचा चित्रपट २ आॅक्टोबरला होणार रिलीज ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2016 09:52 AM2016-05-26T09:52:35+5:302016-05-26T15:22:35+5:30

 दिग्दर्शक गौरी शिंदे यांचा आगामी चित्रपटासाठी आलिया भट्ट आणि शाहरूख खान हे शूटिंग करत असून चित्रपट २ आॅक्टोबरला रिलीज ...

Alia and Shahrukh will release the film on October 2? | आलिया-शाहरूखचा चित्रपट २ आॅक्टोबरला होणार रिलीज ?

आलिया-शाहरूखचा चित्रपट २ आॅक्टोबरला होणार रिलीज ?

googlenewsNext

/> दिग्दर्शक गौरी शिंदे यांचा आगामी चित्रपटासाठी आलिया भट्ट आणि शाहरूख खान हे शूटिंग करत असून चित्रपट २ आॅक्टोबरला रिलीज होण्याची शक्यता असल्याचे कळतेय.

२ आॅक्टोबरला रिलीज होणारा एकही चित्रपट नसल्याने निर्मात्यांनी त्यादिवशी चित्रपट रिलीज करण्याचे ठरवले आहे. ‘रंगून’ २ आॅक्टोबरला नव्हे तर आता २४ फेब्रुवारीला रिलीज होईल. 

Web Title: Alia and Shahrukh will release the film on October 2?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.