विरूष्काप्रमाणे गुपचुप लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या लग्नाचा पाहा अल्बम!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST2017-12-27T11:19:31+5:302018-06-27T20:01:41+5:30
काही दिवसांपूर्वीच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इटली येथे गुपचुप लग्न केले. आता विरुष्काप्रमाणेच एका बॉलिवूड अभिनेत्रीनेही गुपचुप लग्न केले आहे. या अभिनेत्रीने जेव्हा सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले तेव्हाच तिने लग्न केल्याची बातमी समोर आली. होय, ‘हेट स्टोरी-२’मध्ये झळकलेली अभिनेत्री सुरवीन चावला हिने तिचा लॉँग टाइम बॉयफ्रेंड अक्षय ठक्कर याच्याशी लग्न केले आहे. पाहा तिच्या लग्नाचे काही खास फोटो!

विरूष्काप्रमाणे गुपचुप लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या लग्नाचा पाहा अल्बम!!
क ही दिवसांपूर्वीच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इटली येथे गुपचुप लग्न केले. आता विरुष्काप्रमाणेच एका बॉलिवूड अभिनेत्रीनेही गुपचुप लग्न केले आहे. या अभिनेत्रीने जेव्हा सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले तेव्हाच तिने लग्न केल्याची बातमी समोर आली. होय, ‘हेट स्टोरी-२’मध्ये झळकलेली अभिनेत्री सुरवीन चावला हिने तिचा लॉँग टाइम बॉयफ्रेंड अक्षय ठक्कर याच्याशी लग्न केले आहे. पाहा तिच्या लग्नाचे काही खास फोटो!
सुरवीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउण्टवर आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा लॉँग डिस्टेन्स डान्स करतानाचा एक फोटो शेअर केला.
![]()
सुरवीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउण्टवर आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा लॉँग डिस्टेन्स डान्स करतानाचा एक फोटो शेअर केला.