अजय देवगण 'या' आजाराने आहे त्रस्त, परदेशात जाणार उपचारासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 15:27 IST2018-04-30T09:57:00+5:302018-04-30T15:27:27+5:30
बॉलिवूडचा सिंघम अर्थात अजय देवगण सध्या टेनिस एल्बोच्या आजाराने त्रस्त आहे. ज्यामुळे त्याला अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो आहे. ...
.jpg)
अजय देवगण 'या' आजाराने आहे त्रस्त, परदेशात जाणार उपचारासाठी
ब लिवूडचा सिंघम अर्थात अजय देवगण सध्या टेनिस एल्बोच्या आजाराने त्रस्त आहे. ज्यामुळे त्याला अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजय लव रंजन प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत तयार होणाऱ्या रॉम-कॉमचे शूट करतो आहे. शूट दरम्यान प्रत्येक शॉटनंतर त्याला प्रचंड वेदना होतायेत. टेनिस एब्लोमुळे होणाऱ्या वेदना इतक्या असाह्य आहेत की त्याला कॉफीचा कप ही उचलणं कठिण झाले आहे. मात्र अशा परिस्थिती ही अजय देवगण शूट करतो आहे. त्याच्या सहकलाकार असलेल्या तब्बू आणि रकुलप्रीत यांना अजयला टेनिस एल्बोचा त्रास असल्याचे जणूदेखीस दिले नाही.
काही दिवसांपूर्वी अजय इंदर कुमार दिग्दर्शिक टोटल धमाल या चित्रपटाचे शूटिंग करतो होता त्यादरम्यान त्याला या आजाराबाबत कळले. त्यावेळी त्याला अनिल कपूरने उपचारासाठी जर्मनीला जाण्याचा सल्ला दिला होता. काही काळापूर्वी अनिल कपूरलादेखील टेनिस एल्बोचा त्रास झाला होता तेव्हा त्यांने त्याच ठिकाणी जाऊन उपचार केले होते. लवकरच अजय देवगणदेखीस जर्मनीला उपचारासाठी जाणार असल्याचे कळतेय.
'टोटल धमाल' हा चित्रपट ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. या फ्रेंचाइजीचा दुसरा चित्रपट ‘डबल धमाल’ होता. ‘टोटल धमाल’ ७ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अरशद वारसी आणि जावेद जाफरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, ‘धमाल’च्या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना तुफान कॉमेडी बघावयास मिळाली.
अजय देवगणच्या 'रेड' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन केले होते. चित्रपटात अजय इन्कम टॅक्स अधिकाºयाच्या भूमिकेत आहे, तर इलियानाने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. निगेटिव्ह भूमिकेत सौरभ शुक्ला असून, त्यांच्या अभिनयाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याचबरोबर त्यांचे डायलॉगही चांगलेच गाजले होते.