ऐश्वर्या राय बच्चनचा हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST2017-09-06T05:00:58+5:302018-06-27T20:14:09+5:30

ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा तिच्या ग्लॅमरस अवतारात परतली आहे. विश्वास बसत नसेल तर नव्या फोटोशूटमधील तिचा ग्लॅमरस अवतार तुम्ही बघायलाच हवा.

Aishwarya Rai Bachchan's hot and glamorous avatar! | ऐश्वर्या राय बच्चनचा हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस अवतार!

ऐश्वर्या राय बच्चनचा हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस अवतार!

्वर्या राय बच्चन पुन्हा तिच्या ग्लॅमरस अवतारात परतली आहे. विश्वास बसत नसेल तर नव्या फोटोशूटमधील तिचा ग्लॅमरस अवतार तुम्ही बघायलाच हवा.
ऐश्वर्याने गार्जिया इंडिया नावाच्या एका लोकप्रीय मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट केले आहे. यातील काही फोटो गार्जिया इंडियाने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत.

आपल्या फॅशनने लोकांना प्रभावित केलेल्या १०० लोकांना मॅगझिनने आपल्या ताज्या अंकात सामील केले आहे. ऐश्वर्याही यातलीच एक़ऐश्वर्याचा फॅशनसेन्स जबरदस्त आहे. विशेष म्हणजे, इव्हेंटचे महत्त्व ओळखून ती फॅशन करते. हेच तिच्या फॅशनचे वैशिष्ट्य आहे.

ग्लॅमरसया फोटोशूटमध्ये ऐश्वर्या प्रचंड ग्लॅमरस दिसतेय.

Web Title: Aishwarya Rai Bachchan's hot and glamorous avatar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.