आयुषमान खुराणाचा डॅशिंग अंदाज पाहाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-15T05:50:58+5:302018-06-27T20:12:53+5:30

आयुषमान खुराणाने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही एँकर आणि व्हिडिओ जॉकी म्हणून केली. विक्की डोनर या चित्रपटातून त्यांने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पदार्पणातच त्यांना प्रेक्षकांचे लक्ष आपल्या अभिनयाच्या जोरावर वेधून घेतले. त्यानंतर त्यांने केलेला प्रत्येक चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर हिट गेला.

Aishwarya dig the dashing guess! | आयुषमान खुराणाचा डॅशिंग अंदाज पाहाच !

आयुषमान खुराणाचा डॅशिंग अंदाज पाहाच !

ुषमान खुराणाने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही एँकर आणि व्हिडिओ जॉकी म्हणून केली. विक्की डोनर या चित्रपटातून त्यांने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पदार्पणातच त्यांना प्रेक्षकांचे लक्ष आपल्या अभिनयाच्या जोरावर वेधून घेतले. त्यानंतर त्यांने केलेला प्रत्येक चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर हिट गेला.
कॉलेजच्या दिवसांमध्ये आयुषमानने थिएटरमध्ये सुद्धा काम केले आहे. जवळपास पाच वर्ष आयुषमानाने नाटकांमध्ये काम केली.

Web Title: Aishwarya dig the dashing guess!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.