‘ऐ दिल...’ मधील ऐशचा हॉट लुक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 10:08 IST2016-09-21T04:38:32+5:302016-09-21T10:08:32+5:30

 करण जोहरने त्याचा आगामी चित्रपट ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मध्ये ऐश्वर्या रॉय बच्चन आणि रणबीर कपूर अशी जोडी निवडली ...

Aish Hot Hot in 'Aye Dil ...' | ‘ऐ दिल...’ मधील ऐशचा हॉट लुक !

‘ऐ दिल...’ मधील ऐशचा हॉट लुक !

 
रण जोहरने त्याचा आगामी चित्रपट ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मध्ये ऐश्वर्या रॉय बच्चन आणि रणबीर कपूर अशी जोडी निवडली आहे. या चित्रपटासाठी ऐश्वर्या रॉय बच्चन हिच्यामध्ये करण्यात आलेले बदल यामुळे ती खुपच हॉट दिसत आहे.

नुकताच चित्रपटातील एक स्टिल आऊट करण्यात आला आहे. यात ती सेक्सी आणि बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. तिचे डोळे आणि सेक्सी फिगरकडे आपली नजर खिळून राहते.

करण जोहर दिग्दर्शित आणि धर्मा प्रोडक्शन्स निर्मित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ या चित्रपटात रणबीर कपूर सोबत अनुष्का शर्मा देखील मुख्य भूमिकेत दिसत आहे. चित्रपट २८ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे.

aishwarya roy bacchan
 

Web Title: Aish Hot Hot in 'Aye Dil ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.