बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाल्यानंतर आर्मी कॅप्टनशी लग्न करून करोडो रूपयांच्या कंपनीची मालकीण बनली ‘ही’ अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-12T14:32:01+5:302018-06-27T20:13:21+5:30

बॉलिवूडमध्ये बºयाचशा अशा अभिनेत्री आहेत, ज्यांचे पदार्पण धमाकेदार राहिले आहे. परंतु नंतरच्या चित्रपटांनी मात्र घोर निराशा केली आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक नाव ट्यूलिप जोशी हिचे आहे. होय, ट्यूलिपने ‘मेरे यार की शादी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. तिचा हा चित्रपट हिटदेखील ठरला, परंतु नंतरच्या चित्रपटांनी जणू काही फ्लॉपचा सिलसिला सुरूच ठेवला. ट्यूलिपच्या करिअरचा आढावा घेणारा हा फोटो वृत्तांत...

After marrying Army Captain, Bollywood Actor became the owner of a crore of rupees! | बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाल्यानंतर आर्मी कॅप्टनशी लग्न करून करोडो रूपयांच्या कंपनीची मालकीण बनली ‘ही’ अभिनेत्री!

बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाल्यानंतर आर्मी कॅप्टनशी लग्न करून करोडो रूपयांच्या कंपनीची मालकीण बनली ‘ही’ अभिनेत्री!

लिवूडमध्ये बºयाचशा अशा अभिनेत्री आहेत, ज्यांचे पदार्पण धमाकेदार राहिले आहे. परंतु नंतरच्या चित्रपटांनी मात्र घोर निराशा केली आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक नाव ट्यूलिप जोशी हिचे आहे. होय, ट्यूलिपने ‘मेरे यार की शादी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. तिचा हा चित्रपट हिटदेखील ठरला, परंतु नंतरच्या चित्रपटांनी जणू काही फ्लॉपचा सिलसिला सुरूच ठेवला. ट्यूलिपच्या करिअरचा आढावा घेणारा हा फोटो वृत्तांत...
११ सप्टेंबरला ट्यूलिपने तिचा ३८वा वाढदिवस सेलिब्रेट केला. तिचा जन्म १९७९ मध्ये गुजराती परिवारात झाला.

Web Title: After marrying Army Captain, Bollywood Actor became the owner of a crore of rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.