अखेर...करणने केला‘ऐश’च्या नावाचा उलगडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 21:32 IST2016-03-13T04:32:07+5:302016-03-12T21:32:07+5:30

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल ’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा त्याच्या शूटिंगपासूनच सुरू झाली होती. रणबीर कपूर आणि ...

After all, it has been done by the name of 'Ash'! | अखेर...करणने केला‘ऐश’च्या नावाचा उलगडा!

अखेर...करणने केला‘ऐश’च्या नावाचा उलगडा!

ण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल ’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा त्याच्या शूटिंगपासूनच सुरू झाली होती. रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रॉय हे दोघे एकत्र काम करणार म्हटल्यानंतर सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले आहे.

ऐश्वर्या सध्या ‘सरबजीत’ या बायोपिकसाठीही खुप मेहनत घेत आहे. नुकत्याच टिष्ट्वटरवर झालेल्या चॅटिंगनुसार, करण जोहरने ‘एडीएचएम’मधील ऐश्वर्याच्या पात्राचे नाव सांगितले आहे. तो म्हणाला,‘ ऐश्वर्या ‘साबा तलियार खान’ हिची भूमिका करत आहे.’

हा चित्रपट एक रोमँटिक लव्हस्टोरी आहे. यात अनुष्का शर्मा हिच्या सोबत पाकिस्तानी अभिनेता फवाद खान मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटातील शूटिंगचे किंवा तेथील घडामोडी सातत्याने टिष्ट्वटरवर अपलोड करण्यात येत होत्या. 

{{{{twitter_post_id####}}}}


Web Title: After all, it has been done by the name of 'Ash'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.