आदिती-अरूणोदयचा ब्रेक अप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 07:56 IST2016-01-16T01:13:30+5:302016-02-09T07:56:44+5:30
२0११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'यह साली जिंदगी' चित्रपटापासून आदिती राव हैदरी ही अरूणोदय सिंग सोबत डेटींगवर जात आहे. त्यानंतर ...
आदिती-अरूणोदयचा ब्रेक अप
२0 ११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'यह साली जिंदगी' चित्रपटापासून आदिती राव हैदरी ही अरूणोदय सिंग सोबत डेटींगवर जात आहे. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले. आदिती त्याच्यासोबत लग्नाची इच्छा व्यक्त करू लागली. पण त्याने तिला नकार दिला. आदितीला कळाले की, रिलेशनशिपचा काही फायदा नाही. दोघांनी ब्रेकअप घेतलेलाच बरा. दोघांचेही मार्ग वेगवेगळे करण्यात त्यांनी धन्यता मानली. आणि आता ते दोघे मित्रांच्या एकाच ग्रुपमध्ये आहेत.