दुसऱ्यांदा गर्भवती आहे ही अभिनेत्री, उर्वशी शर्मा नाव बदलून रैना जोशी नाव ठेवत थाटला संसार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST2017-10-03T10:17:27+5:302018-06-27T20:09:42+5:30
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी शर्मा ऊर्फ रैना जोशी पुन्हा एकदा गर्भवती आहे. नुकतेच तिच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये रैना यलो आणि लाइट फिरोजी रंगाच्या गाउनमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

दुसऱ्यांदा गर्भवती आहे ही अभिनेत्री, उर्वशी शर्मा नाव बदलून रैना जोशी नाव ठेवत थाटला संसार!
ब लिवूड अभिनेत्री उर्वशी शर्मा ऊर्फ रैना जोशी पुन्हा एकदा गर्भवती आहे. नुकतेच तिच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये रैना यलो आणि लाइट फिरोजी रंगाच्या गाउनमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
रैनाने उद्योगपती सचिन जोशी यांच्यासोबत २०१२ मध्ये विवाह केला. उर्वशी शर्माने तिने संपूर्ण नाव बदलून रैना जोशी असे ठेवले. दरम्यान, या दाम्पत्याला समायरा नावाची मुलगी असून, तिचा जन्म २१ जानेवारी २०१४ मध्ये झाला.
![]()