बेबी बम्प दाखवताना दिसल्या या अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST2017-09-02T07:02:21+5:302018-06-27T20:14:34+5:30
बॉलिवूडच्या अभिनेत्री त्यांच्या खासगी गोष्टी पूर्वी फॅन्स आणि विशेषतः माध्यमांपासून लपवून ठेवत असत. त्यातच आपल्या प्रेगनन्सीबाबतची बाब तर माध्यमांमध्ये लीक होणार नाही याची अभिनेत्री काळजी घेताना पाहायला मिळायच्या. हे गुपित कसं राहिल याची खबरदारी घेतली जात असे. मात्र आता काळ बदलला आहे आणि काळानुरुप आजच्या अभिनेत्रींच्या विचारांमध्येही बदल झाला आहे. त्यामुळेच की काय कोणतीही गोष्ट लपवून ठेवणं यावर त्यांचा विश्वास नाही. प्रत्येक गोष्ट माध्यमांमध्ये येऊन चर्चेत कसं राहता येईल असा खटाटोप अभिनेत्रींचा असतो. त्यामुळेच की काय प्रेगनन्सीची गोष्टही त्या लपवून ठेवत नाहीत. उघडपणे या अभिनेत्री आपले बेबी बम्पचं दर्शन घडवत असल्याचं गेल्या काही वर्षात पाहायला मिळालं आहे.आपल्या ग्लॅमरस अदांप्रमाणेच बेबी बम्प दाखवताना या अभिनेत्रींनी जणू वेगळंच ग्लॅमर मिळवून दिलं आहे.

बेबी बम्प दाखवताना दिसल्या या अभिनेत्री
ब लिवूडच्या अभिनेत्री त्यांच्या खासगी गोष्टी पूर्वी फॅन्स आणि विशेषतः माध्यमांपासून लपवून ठेवत असत. त्यातच आपल्या प्रेगनन्सीबाबतची बाब तर माध्यमांमध्ये लीक होणार नाही याची अभिनेत्री काळजी घेताना पाहायला मिळायच्या. हे गुपित कसं राहिल याची खबरदारी घेतली जात असे. मात्र आता काळ बदलला आहे आणि काळानुरुप आजच्या अभिनेत्रींच्या विचारांमध्येही बदल झाला आहे. त्यामुळेच की काय कोणतीही गोष्ट लपवून ठेवणं यावर त्यांचा विश्वास नाही. प्रत्येक गोष्ट माध्यमांमध्ये येऊन चर्चेत कसं राहता येईल असा खटाटोप अभिनेत्रींचा असतो. त्यामुळेच की काय प्रेगनन्सीची गोष्टही त्या लपवून ठेवत नाहीत. उघडपणे या अभिनेत्री आपले बेबी बम्पचं दर्शन घडवत असल्याचं गेल्या काही वर्षात पाहायला मिळालं आहे.आपल्या ग्लॅमरस अदांप्रमाणेच बेबी बम्प दाखवताना या अभिनेत्रींनी जणू वेगळंच ग्लॅमर मिळवून दिलं आहे.
बॉलिवूडच्या अभिनेत्री त्यांच्या खासगी गोष्टी पूर्वी फॅन्स आणि विशेषतः माध्यमांपासून लपवून ठेवत असत. त्यातच आपल्या प्रेगनन्सीबाबतची बाब तर माध्यमांमध्ये लीक होणार नाही याची अभिनेत्री काळजी घेताना पाहायला मिळायच्या. हे गुपित कसं राहिल याची खबरदारी घेतली जात असे. मात्र आता काळ बदलला आहे आणि काळानुरुप आजच्या अभिनेत्रींच्या विचारांमध्येही बदल झाला आहे. त्यामुळेच की काय कोणतीही गोष्ट लपवून ठेवणं यावर त्यांचा विश्वास नाही. प्रत्येक गोष्ट माध्यमांमध्ये येऊन चर्चेत कसं राहता येईल असा खटाटोप अभिनेत्रींचा असतो. त्यामुळेच की काय प्रेगनन्सीची गोष्टही त्या लपवून ठेवत नाहीत. उघडपणे या अभिनेत्री आपले बेबी बम्पचं दर्शन घडवत असल्याचं गेल्या काही वर्षात पाहायला मिळालं आहे.आपल्या ग्लॅमरस अदांप्रमाणेच बेबी बम्प दाखवताना या अभिनेत्रींनी जणू वेगळंच ग्लॅमर मिळवून दिलं आहे.
![]()