अभिनेता सलमान खान याचा आगामी चित्रपट 'सुल्तान'...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:41 IST2016-01-16T01:18:44+5:302016-02-07T07:41:45+5:30
अभिनेता सलमान खान याचा आगामी चित्रपट 'सुल्तान' चा फस्र्ट लुक लाँच झाला आहे. या फोटोच्या खाली एक टॅगलाईन लिहिलेली ...
.jpg)
अभिनेता सलमान खान याचा आगामी चित्रपट 'सुल्तान'...
अ िनेता सलमान खान याचा आगामी चित्रपट 'सुल्तान' चा फस्र्ट लुक लाँच झाला आहे. या फोटोच्या खाली एक टॅगलाईन लिहिलेली आहे की,' रेसलिंग इज नॉट स्पोर्ट, इट्स अबाऊट फाईटिंग व्हॉट लाईज विदिन.' त्याने हरयाणाचा रेसलर सुलतान अली खान याची भूमिका साकारली आहे. सलमानने हा फोटो ट्विटरवर पोस्ट करून खाली कॅप्शन दिले आहे की,' हिअर इज अ पिर दॅट वॉज टेकन व्हाईल ट्रेनिंग.