कृती-हर्षालीची ‘पिलो फाईट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2016 23:33 IST2016-03-15T06:12:47+5:302016-03-14T23:33:07+5:30

लहानपण देगा देवा... म्हणतात ना ते काही खोटे नाही. लहानपणी जी मजा करता येते ती इतरवेळी कधीच करता येत ...

Action-Harzali's 'Pillo Fight'! | कृती-हर्षालीची ‘पिलो फाईट’!

कृती-हर्षालीची ‘पिलो फाईट’!

ानपण देगा देवा... म्हणतात ना ते काही खोटे नाही. लहानपणी जी मजा करता येते ती इतरवेळी कधीच करता येत नाही. मग ते सेलिब्रिटी असो किंवा सर्वसामान्य व्यक्ती. ‘बजरंगी भाईजान’ फेम हर्षाली मल्होत्रा ही सध्या खुप चर्चेत आहे.

कृती सेनन हिने ‘दिलवाले’ नंतर कुठलाच चित्रपट अद्याप साईन केलेला नाही. नुकतेच या दोघी एका ब्रँडच्या अ‍ॅड शूटसाठी एकत्र आल्या होत्या. शूटींगदरम्यान त्या दोघींनी मस्त पिलो फाईट केली.

दोघी एकमेकांपेक्षा अत्यंत वेगळ्या असून देखील एकमेकांसोबत किती समरस झाल्या होत्या हे या व्हिडिओतून तुम्हाला कळेलच. अत्यंत क्युट असा हा व्हिडीओ आहे, यात तुम्हाला हे कळणार नाही की नेमकं यात लहान कोण आहे? 

In between shots Pillow Fight

Web Title: Action-Harzali's 'Pillo Fight'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.