अभिषेक म्हणतोय,‘माझी पत्नी खुप शूर...!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 11:57 IST2016-05-21T06:25:47+5:302016-05-21T11:57:23+5:30

 अभिषेक बच्चन नेहमीच त्याची पत्नी ऐश्वर्या रॉय बच्चनला प्रत्येक कामासाठी पाठिंबा देत असतो. नुकताच तिने ‘सरबजीत’ साठी रेड कार्पेट ...

Abhishek says, 'My wife is very brave ...!' | अभिषेक म्हणतोय,‘माझी पत्नी खुप शूर...!’

अभिषेक म्हणतोय,‘माझी पत्नी खुप शूर...!’

 
भिषेक बच्चन नेहमीच त्याची पत्नी ऐश्वर्या रॉय बच्चनला प्रत्येक कामासाठी पाठिंबा देत असतो. नुकताच तिने ‘सरबजीत’ साठी रेड कार्पेट शो केला. त्यावेळी संपूर्ण बच्चन कुटुंबीय तिथे तिला तिच्या कामाबद्दल प्रोत्साहन देण्यासाठी पोहोचले होते.

विशेष करून अभिषेक असे मानतो की, त्याची पत्नी ही खुपच शूर आहे. त्याने तिच्या चित्रपटातील अभिनयाचे कौतुक करत म्हटले,‘ इट्स इमेंसली ब्रेव्ह आॅफ एनी अ‍ॅक्टर टू परफॉर्म विथ सच आॅनेस्टी अ‍ॅण्ड फिअरलेसनेस अ‍ॅण्ड द मिसेस इज द ब्रेव्हेस्ट आॅफ देम आॅल. सो प्राऊड! सरबजीत.’ 

sarabjit

Web Title: Abhishek says, 'My wife is very brave ...!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.