7335_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 16:36 IST2016-06-10T09:47:58+5:302016-06-10T16:36:13+5:30
फिल्मसिटीमध्ये गोल्ड अवॉर्डस्चे आयोजन करण्यात आले होते. भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांना यामध्ये पारितोषिके देण्यात आली. विविध विभागात दर्शकांनी दिलेल्या मतानुसार त्यांची निवड करण्यात आली.
.jpg)
7335_article
फ ल्मसिटीमध्ये गोल्ड अवॉर्डस्चे आयोजन करण्यात आले होते. भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांना यामध्ये पारितोषिके देण्यात आली. विविध विभागात दर्शकांनी दिलेल्या मतानुसार त्यांची निवड करण्यात आली.
या सोहळ्यात अनेक कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शविली. यावेळी उपस्थित असलेला अभिनेता दिलीप जोशी.
![]()
या सोहळ्यात अनेक कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शविली. यावेळी उपस्थित असलेला अभिनेता दिलीप जोशी.