6072_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 19:55 IST2016-05-13T14:25:33+5:302016-05-13T19:55:33+5:30

श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ स्टारर ‘बागी’ चित्रपटा समीक्षकांसह चाहत्यांच्याही पसंतीस उतरला. तिकिट खिडकीवरही त्याने चांगली कमाई केली. चित्रपट हीट झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी निर्माते साजिद नाडियादवाला यांनी जंगी पार्टीचे आयोजन केले होते. त्यामध्ये स्टारपिता शक्ती कपूर आणि जॅकी श्रॉफ दोघेही आपल्या मुलांचे यश साजरे करण्यासाठी उपस्थित होते. चंदेरी तारे-तारकांनी सजलेल्या या पार्टीत सलमान खान, तब्बू, फराह खान, बोमन इराणी, रणदीप हुडा यांसारख्या अनेक कलावंतांनी हजेरी लावून टायगर-श्रद्धाला शुभेच्छा दिल्या.

6072_article | 6072_article

6072_article

रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ स्टारर ‘बागी’ चित्रपटा समीक्षकांसह चाहत्यांच्याही पसंतीस उतरला. तिकिट खिडकीवरही त्याने चांगली कमाई केली. चित्रपट हीट झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी निर्माते साजिद नाडियादवाला यांनी जंगी पार्टीचे आयोजन केले होते. त्यामध्ये स्टारपिता शक्ती कपूर आणि जॅकी श्रॉफ दोघेही आपल्या मुलांचे यश साजरे करण्यासाठी उपस्थित होते. चंदेरी तारे-तारकांनी सजलेल्या या पार्टीत सलमान खान, तब्बू, फराह खान, बोमन इराणी, रणदीप हुडा यांसारख्या अनेक कलावंतांनी हजेरी लावून टायगर-श्रद्धाला शुभेच्छा दिल्या.
अरबाज खान

Web Title: 6072_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.