6008_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 14:45 IST2016-05-12T09:15:42+5:302016-05-12T14:45:42+5:30
केन्स फिल्म फेस्टीव्हल नेहमी भारतीय चित्रपटासाठी महत्वाची भूमिका निभावतात. काही वर्षापूर्वी ऐश्वर्या रॉय ही या ठिकाणी भेट द्यायची. त्यानंतर सोनम कपूर, कटरिना कैफ या फेस्टीव्हलमध्ये सहभागी झाल्या. काही वर्षानंतर केन्समध्ये मोठी नावे दिसेनाशी झाली. सध्या फिल्म फेस्टीव्हलमध्ये खूप महत्वाचे चित्रपट सहभागी होताना दिसत आहेत. गतवर्षी केन्समध्ये नीरज घ्यावानच्या ‘मसान’ला दोन पुरस्कार मिळाले. लंचबॉक्स, तितली, पेडलर्स, उडान, मिस लव्हली यांनीही आपली छाप पाडली. यावर्षी केन्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये सहभागी होणाºया चित्रपटांची माहिती देत आहोत.
.jpg)
6008_article
क न्स फिल्म फेस्टीव्हल नेहमी भारतीय चित्रपटासाठी महत्वाची भूमिका निभावतात. काही वर्षापूर्वी ऐश्वर्या रॉय ही या ठिकाणी भेट द्यायची. त्यानंतर सोनम कपूर, कटरिना कैफ या फेस्टीव्हलमध्ये सहभागी झाल्या. काही वर्षानंतर केन्समध्ये मोठी नावे दिसेनाशी झाली. सध्या फिल्म फेस्टीव्हलमध्ये खूप महत्वाचे चित्रपट सहभागी होताना दिसत आहेत. गतवर्षी केन्समध्ये नीरज घ्यावानच्या ‘मसान’ला दोन पुरस्कार मिळाले. लंचबॉक्स, तितली, पेडलर्स, उडान, मिस लव्हली यांनीही आपली छाप पाडली. यावर्षी केन्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये सहभागी होणाºया चित्रपटांची माहिती देत आहोत.
श्रीले अब्राहम आणि अमित मधेशियाचा ‘द सिनेमा ट्रॅव्हलर्स’ हा चित्रपट केन्ससाठी यावर्षी जाणार आहे. ग्रामीण महाराष्टÑातील गायब होत असलेल्या टुरिंग टॉकीजविषयी हा चित्रपट आहे. ९६ मिनिटांचा हा चित्रपट तयार करण्यासाठी आठ वर्षे लागली. इंडिया फाऊंडेशन फॉर द आर्टस्ने याला मदत केली आहे.
![]()