5810_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 15:20 IST2016-05-06T09:50:10+5:302016-05-06T15:20:10+5:30
कल्पनेतील प्राणी सध्या नागरीकरणात व्यक्तीश: किंवा प्रत्यक्षात भेटतील असे नाही; मात्र काही वेळा त्यांच्या असण्याबद्दल आपणास खात्री असते. त्यांचे अस्तित्व आहे किंवा नाही, कल्पनेतील हे प्राणी कशापद्धतीने आपल्या समोर आले याबाबत कोणताही पुरावा नाही. यातील बरेच काही वेगवेगळ्या संस्कृतीमधील आहेत. अशाच कल्पनेतील प्राण्यांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

5810_article
क ्पनेतील प्राणी सध्या नागरीकरणात व्यक्तीश: किंवा प्रत्यक्षात भेटतील असे नाही; मात्र काही वेळा त्यांच्या असण्याबद्दल आपणास खात्री असते. त्यांचे अस्तित्व आहे किंवा नाही, कल्पनेतील हे प्राणी कशापद्धतीने आपल्या समोर आले याबाबत कोणताही पुरावा नाही. यातील बरेच काही वेगवेगळ्या संस्कृतीमधील आहेत. अशाच कल्पनेतील प्राण्यांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
कल्पनेतील प्राण्यात सर्वात पहिले नाव मॉन्स्टर अर्थात आक्राळविक्राळ प्राण्याचे आहे. हे केवळ तळ्यातील मॉन्स्टर नसून स्कॉटिश हायलँड्सवरील तळ्यात उंच मान असलेला हा प्राणी आढळतो. सहाव्या शतकापासून हा मॉन्स्टर असल्याचे सांगण्यात येते. १९३० साली हा प्राणी दिसला होता, असेही म्हणतात, मात्र शास्त्रज्ञांनी हा सगळ्या भ्रामक गोष्टी असल्याचे सांगितले आहे.
![]()