5769_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 14:42 IST2016-05-05T09:12:59+5:302016-05-05T14:42:59+5:30
जप करणे ही केवळ धार्मिक अथवा अध्यात्मिक बाब नाही. ध्वनी, श्वास आणि नाद यांचा संगम आहे. त्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. जपामुळे मानसिक आणि शारीरिक परिणाम होतो. मनावर आणि शरीरावर परिणाम करणाºया जप करण्याच्या विविध मार्गाची माहिती या ठिकाणी देत आहोत. ज्याचा अधिक फायदा होऊ शकेल.

5769_article
ज करणे ही केवळ धार्मिक अथवा अध्यात्मिक बाब नाही. ध्वनी, श्वास आणि नाद यांचा संगम आहे. त्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. जपामुळे मानसिक आणि शारीरिक परिणाम होतो. मनावर आणि शरीरावर परिणाम करणाºया जप करण्याच्या विविध मार्गाची माहिती या ठिकाणी देत आहोत. ज्याचा अधिक फायदा होऊ शकेल.
काही मंत्राचा जप केल्याने जीभ, आवाज, ओठ, पडजीभ आणि शरीरातील इतर भागावर दाब पडतो. मंत्राच्या उच्चारणामुळे रोग प्रतिकारक शक्ती आणि आनंदी संप्रेरकाच्या कार्यरत राहण्याला प्रेरणा मिळते. तुम्ही जितके आनंदी रहाल तितकी रोगप्रतिकारक क्षमता अधिक वाढते.
![]()