5393_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 20:33 IST2016-04-22T15:03:07+5:302016-04-22T20:33:07+5:30

बिपाशा बसू ही येत्या ३० एप्रिलला करणसिंह ग्रोवरसोबत लग्नबेडीत अडकणार आहे. करणसिंह ग्रोवर याचे बिपाशासोबतचे हे तिसरे लग्न आहे. २००८ मध्ये करणने श्रद्धा निगमसोबत लग्न केले. पण उण्यापुºया दहा महिन्यातच हा संसार मोडला. याानंतर करणने जेनिफर विंन्गेटसोबत दुसरा संसार थाटला. पण हाही संसार अर्ध्यावरच मोडला. आता करण बिपाशासोबत तिसरे लग्न थाटतोय. बिपाशाने घटस्फोटित करणला आपला जीवनसाथी निवडले. घटस्फोटित व्यक्तिशी लग्न करणारी बिपाशा एकटी नाही. आणखीही काही अभिनेत्रींनी घटस्फोटित व्यक्तिला आपले पार्टनर निवडले आहे, तेव्हा बघूयात..अशाच काही अभिनेत्री..

5393_article | 5393_article

5393_article

पाशा बसू ही येत्या ३० एप्रिलला करणसिंह ग्रोवरसोबत लग्नबेडीत अडकणार आहे. करणसिंह ग्रोवर याचे बिपाशासोबतचे हे तिसरे लग्न आहे. २००८ मध्ये करणने श्रद्धा निगमसोबत लग्न केले. पण उण्यापुºया दहा महिन्यातच हा संसार मोडला. याानंतर करणने जेनिफर विंन्गेटसोबत दुसरा संसार थाटला. पण हाही संसार अर्ध्यावरच मोडला. आता करण बिपाशासोबत तिसरे लग्न थाटतोय. बिपाशाने घटस्फोटित करणला आपला जीवनसाथी निवडले. घटस्फोटित व्यक्तिशी लग्न करणारी बिपाशा एकटी नाही. आणखीही काही अभिनेत्रींनी घटस्फोटित व्यक्तिला आपले पार्टनर निवडले आहे, तेव्हा बघूयात..अशाच काही अभिनेत्री..
राणी मुखर्जीने आदित्या चोपडा याला आपले पार्टनर निवडले. राणीचे हे पहिले लग्न होते व आदित्यचे दुसरे.

विद्या बालन हिनेही सिद्धार्थ रॉय कपूर याच्याशी लग्न केले. सिद्धार्थचे हे तिसरे लग्न. यापूर्वीच्या दोन पत्नींना घटस्फोट दिल्यानंतर त्याने विद्याशी संसार थाटला.

शिल्पा शेट्टी हिनेही राज कुंद्रा याच्या रूपातएका घटस्फोटित उद्योगपतीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री लारा दत्ता हिने महेश भूपती याच्याशी लग्नगाठ बांधली. महेशचे श्वेता जयशंकर हिच्याशी विभक्त झाला आणि लाराशी त्याने दुसरे लग्न केले.

शबाना आझमी हिनेही पहिल्या पत्नीला घटस्फोट देणारे जावेद अख्तर यांच्याशी लग्न केले.

सारिकानेही पहिली पत्नी वाणी गणपथी हिच्यासोबत फारकत घेतलेले कमल हसन यांना पती म्हणून निवडले.

Web Title: 5393_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.