4977_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 15:24 IST2016-04-09T22:24:52+5:302016-04-09T15:24:52+5:30
कोणत्याही खेळात इतर क्षेत्रातील खेळाडूंशी तुलना करणे सोपे असत नाहीत. दिवसेंदिवस वापरत आलेले अत्याधुनिक साहित्य आणि गोल्फ कोर्सेसची बदलती पद्धती पाहून गोल्फमध्येही असे करणे अवघड आहे. यासाठी दोन प्रमुख कारणे समोर आली आहेत, यश आणि प्रभाव. यामध्ये कोणी प्रमुख स्पर्धा जिंकल्या, असे करताना कोणी खेळापलीकडे विचार केला, अशा पाच प्रमुख खेळाडूंची माहिती देत आहोत.

4977_article
क णत्याही खेळात इतर क्षेत्रातील खेळाडूंशी तुलना करणे सोपे असत नाहीत. दिवसेंदिवस वापरत आलेले अत्याधुनिक साहित्य आणि गोल्फ कोर्सेसची बदलती पद्धती पाहून गोल्फमध्येही असे करणे अवघड आहे. यासाठी दोन प्रमुख कारणे समोर आली आहेत, यश आणि प्रभाव. यामध्ये कोणी प्रमुख स्पर्धा जिंकल्या, असे करताना कोणी खेळापलीकडे विचार केला, अशा पाच प्रमुख खेळाडूंची माहिती देत आहोत.
एप्रिल १९९७ पासून टायगर वुडस्ने पहिल्या क्रमांकाकडे मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. त्याने यशापशाच्या साºया कल्पना बदलल्या. पहिल्या मास्टर्स स्पर्धेत वुड्सने १८ अंडर पार मध्ये केलेले रेकॉर्ड कोणीही विसरु शकणार नाही. यात त्याने १२ शॉटच्या अंतराने विजय मिळविला होता. (त्यापूर्वीचा विजेता टॉम काईटने २८२ गुण मिळविले होते.) १९९७ साली टायगरची सुरुवात खूप खराब झाली होती. वुडस्ने आपल्या कारकीर्दीत ७८ पीजीए टूर्स जिंकल्या आहेत. १४ प्रमुख स्पर्धेत विजेता आहे. एकाच वेळी सलग चार प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.
![]()