4936_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 15:54 IST2016-04-08T22:54:08+5:302016-04-08T15:54:08+5:30
सध्या सुट्यांचे दिवस आहेत. बºयाच जणांनी बरेचसे प्लॅन केलेले असतील, परंतू काही असेही असतील, ज्यांनी यावर्षी घरी राहूनच यावर्षीच्या सुट्या एन्जॉय करण्याचा निर्णय घेतला असेल. अशा वेळी तुम्ही घरी काय कराल? होम थिएटरवर काय पाहाल? यासाठी अॅनिमेशन मुव्हीजचा पर्याय उत्तम आहे. पॉपकॉर्नसोबत किंवा पिझ्झा खात तुम्ही या अॅनिमेशन मुव्हीज पाहू शकाल. अशाच मुव्हीजची माहिती आम्ही देत आहोत.

4936_article
स ्या सुट्यांचे दिवस आहेत. बºयाच जणांनी बरेचसे प्लॅन केलेले असतील, परंतू काही असेही असतील, ज्यांनी यावर्षी घरी राहूनच यावर्षीच्या सुट्या एन्जॉय करण्याचा निर्णय घेतला असेल. अशा वेळी तुम्ही घरी काय कराल? होम थिएटरवर काय पाहाल? यासाठी अॅनिमेशन मुव्हीजचा पर्याय उत्तम आहे. पॉपकॉर्नसोबत किंवा पिझ्झा खात तुम्ही या अॅनिमेशन मुव्हीज पाहू शकाल. अशाच मुव्हीजची माहिती आम्ही देत आहोत.
भविष्यात पृथ्वी हा कचºयाचे मोठे मैदान बनेल आणि आपले आयुष्य अगदी कचºयासारेखच झाले असेल. पृथ्वीवर राहणे बिकट झाल्याने अनेक जण अंतराळात राहत असतील. वॉल-ई हा कचºयाचा कॉम्प्रेसर आहे. त्याचा एकमेव दोस्त झुरळ आहे. एके दिवशी ईव्ह हा रोबो पृथ्वीवरील राहणीमान पाहण्यासाठी पाठविला जातो. त्यानंतरची स्टोरी या चित्रपटात आहे.
![]()