4853_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 15:44 IST2016-04-06T22:44:01+5:302016-04-06T15:44:01+5:30

तुमच्या इंटरनेटचे कनेक्शन खूपच सावकाश आहे. आयओएस आणि अँड्राईड दरम्यान तुम्हाला तुमची फाईल शेअर करायाचीय. चार्जिंगही कमी आहे, या नेहमीच्याच तक्रारी आहेत. आपल्याकडे असणारे गॅजेट्स कसे आहेत, त्यावर सातत्याने युवा पिढीमध्ये चर्चा सुरू असते. अशा वेळी नवी अशी कोणती गॅजेट्स आली आहेत, याची माहिती या ठिकाणी देत आहोत.

4853_article | 4853_article

4853_article

मच्या इंटरनेटचे कनेक्शन खूपच सावकाश आहे. आयओएस आणि अँड्राईड दरम्यान तुम्हाला तुमची फाईल शेअर करायाचीय. चार्जिंगही कमी आहे, या नेहमीच्याच तक्रारी आहेत. आपल्याकडे असणारे गॅजेट्स कसे आहेत, त्यावर सातत्याने युवा पिढीमध्ये चर्चा सुरू असते. अशा वेळी नवी अशी कोणती गॅजेट्स आली आहेत, याची माहिती या ठिकाणी देत आहोत.
प्रत्येकाच्या घरी असणाºया इंटरनेट कनेक्शनबाबत दोन प्रमुख तक्रारी असतात, वेग कमी असणे आणि वाय फाय कव्हरेज असून नसल्यासारखे. नेट कनेक्शन स्पीड कमी असेल तर तुमच्या कंपनीला वेगाने चालणाºया कनेक्शनबाबत सांगा. ब्रॉडबँडमध्ये सध्या ५० एमबीपीएसपर्यंत कनेक्शन मिळते, किंवा तुम्ही बहुविध इंटरनेट कनेक्शन घेऊ शकता. तुम्ही यासाठी http:www.speedify.com. वापरु शकता. या सॉफ्टवेअरद्वारा तुम्हाला वायफाय, डीएसएल आणि ३जी ४ जी कनेक्शन कसे वापरायचे हे सांगण्यात येते. यामध्ये १ जीबीचा डाटा प्रतिमहिना मोफत मिळतो. तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही वायरलेस एक्सटेंडर वापरु शकता. टीपीलिंक, डीलिंक, नेटगार हे १,५०० रुपयांपासून उपलब्ध आहेत.

Web Title: 4853_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.