4747_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 14:55 IST2016-04-03T21:55:49+5:302016-04-03T14:55:49+5:30
भारतामधील प्रमुख शहरे ही त्या ठिकाणी चालणारे उद्योग, व्यवसाय, राजकारण, संस्कृती आणि इतर बºयाच गोष्टींमुळे ओळखली जातात. आपण काही गोष्टी समजत असतो. बºयाच वेळा हा समज चुकीचाही असू शकतो. लोकांचे राहणीमान, त्यांचे विचार हे त्या त्या भौगोलिक रचनेनुसार बदलत असतात. अगदी तसेच त्याच्या स्थितीनुसार असते भारतामधील अशा शहरांविषयीची माहिती या ठिकाणी देत आहोत.
.jpg)
4747_article
भ रतामधील प्रमुख शहरे ही त्या ठिकाणी चालणारे उद्योग, व्यवसाय, राजकारण, संस्कृती आणि इतर बºयाच गोष्टींमुळे ओळखली जातात. आपण काही गोष्टी समजत असतो. बºयाच वेळा हा समज चुकीचाही असू शकतो. लोकांचे राहणीमान, त्यांचे विचार हे त्या त्या भौगोलिक रचनेनुसार बदलत असतात. अगदी तसेच त्याच्या स्थितीनुसार असते भारतामधील अशा शहरांविषयीची माहिती या ठिकाणी देत आहोत.
नवी दिल्लीच्या या ओळखीबाबत काही आश्चर्य वाटावयास नको. या शहरात होत असलेल्या गरमागरम राजकीय चर्चा या नेहमीच उभरत्या राजकीय नेत्यांना आकर्षित करीत असतात. तुम्हाला नेता व्हायचे असेल तर या शहरात जा.
![]()
नवी दिल्लीच्या या ओळखीबाबत काही आश्चर्य वाटावयास नको. या शहरात होत असलेल्या गरमागरम राजकीय चर्चा या नेहमीच उभरत्या राजकीय नेत्यांना आकर्षित करीत असतात. तुम्हाला नेता व्हायचे असेल तर या शहरात जा.