४४ वर्षीय मलाइका अरोराचा गार्जियस लूक बघून तुम्ही व्हाल फिदा, पहा फोटो !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-08T15:40:34+5:302018-06-27T20:13:40+5:30
बॉलिवूडची मुन्नी मलाइका अरोरा तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ४४ वर्षीय मलाइका नुकतीच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिचा लूक बघून उपस्थित अक्षरश: फिदा झाले होते.

४४ वर्षीय मलाइका अरोराचा गार्जियस लूक बघून तुम्ही व्हाल फिदा, पहा फोटो !
ब लिवूडची मुन्नी मलाइका अरोरा तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ४४ वर्षीय मलाइका नुकतीच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिचा लूक बघून उपस्थित अक्षरश: फिदा झाले होते.
मलाइका तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते, त्यामुळे या वयातही तिचे सौंदर्य कमालीचे आहे.
![]()
मलाइका तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते, त्यामुळे या वयातही तिचे सौंदर्य कमालीचे आहे.