3871_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 07:36 IST2016-03-12T14:36:20+5:302016-03-12T07:36:20+5:30

लग्नानंतर चित्रपटांपासून भलेही दूरावा घेतला असला तरी बॉलीवुड अभिनेत्री त्यांच्या फिगरबाबत नेहमीच सतर्क असतात. लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर देखील यातील बºयाचशा अभिनेत्री नव्या दमाच्या अभिनेत्रींना आजही टक्कर देताना बघावयास मिळत आहेत. अशाच काही बॉलीवुडमधील सुपर हॉट मॉमचा घेतलेला आढावा...

3871_article | 3871_article

3871_article

्नानंतर चित्रपटांपासून भलेही दूरावा घेतला असला तरी बॉलीवुड अभिनेत्री त्यांच्या फिगरबाबत नेहमीच सतर्क असतात. लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर देखील यातील बºयाचशा अभिनेत्री नव्या दमाच्या अभिनेत्रींना आजही टक्कर देताना बघावयास मिळत आहेत. अशाच काही बॉलीवुडमधील सुपर हॉट मॉमचा घेतलेला आढावा...
शिल्पा शेट्टीचे सध्याचे वय ४० वर्ष इतके आहे. मात्र तिच्या फिगरकडे बघुन कोणालाही तिचे खरे वय सांगता येणार नाही. शिल्पाला एक मुलगा आहे.

Web Title: 3871_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.