3866_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 04:42 IST2016-03-11T11:42:03+5:302016-03-11T04:42:03+5:30
बॉलीवुड अॅक्ट्रेस समीरा रेड्डी हिचे कन्यादान विजय मल्ल्या यांनी केले आहे. यावरून मल्ल्या आणि बॉलीवुड यांच्यातील कनेक्शनचा अंदाज घेता येऊ शकतो. बॅँकांमधील तब्बल ७,८०० कोटी रूपयांचे कर्ज बुडविल्याप्रकरणी विदेशात पलायन केलेले मल्ल्या सध्या चर्चेत आहेत. मल्ल्यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे वडिल विठ्ठल मल्ल्या देशातील प्रसिद्ध व्यापारी होते. व्यापाराबरोबर त्यांचे बॉलीवुड कनेक्शन कधीच लपून राहिले नाही. याबाबतच घेतलेला हा आढावा...

3866_article
ब लीवुड अॅक्ट्रेस समीरा रेड्डी हिचे कन्यादान विजय मल्ल्या यांनी केले आहे. यावरून मल्ल्या आणि बॉलीवुड यांच्यातील कनेक्शनचा अंदाज घेता येऊ शकतो. बॅँकांमधील तब्बल ७,८०० कोटी रूपयांचे कर्ज बुडविल्याप्रकरणी विदेशात पलायन केलेले मल्ल्या सध्या चर्चेत आहेत. मल्ल्यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे वडिल विठ्ठल मल्ल्या देशातील प्रसिद्ध व्यापारी होते. व्यापाराबरोबर त्यांचे बॉलीवुड कनेक्शन कधीच लपून राहिले नाही. याबाबतच घेतलेला हा आढावा...
विजय माल्या यांचे दोनदा लग्न झाले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव समीरा मल्ल्या असे आहे. समीरा या एयर इंडियामध्ये एयर हेस्टेस म्हणून काम करीत होत्या. समीरापासून सिद्धार्थ नावाचा विजय मल्ल्या यांना मुलगा आहे.
![]()
विजय माल्या यांचे दोनदा लग्न झाले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव समीरा मल्ल्या असे आहे. समीरा या एयर इंडियामध्ये एयर हेस्टेस म्हणून काम करीत होत्या. समीरापासून सिद्धार्थ नावाचा विजय मल्ल्या यांना मुलगा आहे.