3865_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 03:39 IST2016-03-11T10:39:34+5:302016-03-11T03:39:34+5:30
प्रत्येक दिवशी नवे गॅजेट बाजारात येते. नवे गॅजेट काही दिवसांतच जुने होऊन जाते. अशा जुन्यांची जागा घेण्यासाठी नवे गॅजेटस् तयारच असतात. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी कोणते ना कोणते नवे गॅजेटस् आपण वापरत असतो. विज्ञान दिवसेंदिवस अधिक प्रगत होत चालले आहे. त्यामुळे कोणतीही नवी वस्तू अथवा गोष्ट काही दिवसांमध्येच जुनी होऊन जाते. अशाच काही जुन्या झालेल्या गॅजेटस्विषयी माहिती देत आहोत...

3865_article
प रत्येक दिवशी नवे गॅजेट बाजारात येते. नवे गॅजेट काही दिवसांतच जुने होऊन जाते. अशा जुन्यांची जागा घेण्यासाठी नवे गॅजेटस् तयारच असतात. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी कोणते ना कोणते नवे गॅजेटस् आपण वापरत असतो. विज्ञान दिवसेंदिवस अधिक प्रगत होत चालले आहे. त्यामुळे कोणतीही नवी वस्तू अथवा गोष्ट काही दिवसांमध्येच जुनी होऊन जाते. अशाच काही जुन्या झालेल्या गॅजेटस्विषयी माहिती देत आहोत...
पॅनासोनिक आणि सिनक्लेअर रिसर्चने पोर्टेबल टी. व्ही. बाजारात आणला. त्यानंतर सोनी या कंपनीने नवीन उपकरण आणून या बाजारात उडी घेतली. पडद्याचा आकार ३ ते ६ इंच इतका होता. ७० आणि ८० च्या दशकात हे बाजारात उपलब्ध होते. मात्र ते कधीच प्रसिद्ध झाले नाहीत. ते अजूनही दिसून येतात.
![]()